75 लाखाच्या खंडणी प्रकरणी पुण्यातील ‘पोलीस मित्र’ जयेश कासट यास अटक, प्रचंड खळबळ
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अॅट्रोसिटीची भिती दाखवून डॉक्टरांकडून 75 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या मनोज अडसुळ यांना धमकावून त्याच्याकडून पैसे उकळणाऱ्या 'त्या' पोलीस मित्राला अखेर पोलिसांनी अटक केली.जयेश कासट (रा. नारायण पेठ) असे त्याचे…