Browsing Tag

policenama latest crime news

झारखंड : सामूहिक बलात्कारप्रकरणी 7 जणांना अटक, 2 अल्पवयीन भाऊ देखील आरोपी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील गोपीकंदर पोलीस स्टेशन परिसरात लॉकडाऊन दरम्यान एका किशोरवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी प्रत्येकाला ताब्यात घेण्यापासून…

OLX वर ड्रोन कॅमेर्‍याची जाहिरात, घातला 2 लाखाला गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - ओएलएक्स या संकेतस्थळावर कमी किंमतीत ड्रोन कॅमेरा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने तरुणाला दोन लाख रुपयांना गंडा घातला. 4 ते 8 नोव्हेंबरमध्ये वडगाव शेरीत ही घटना घडली. याप्रकरणी शिवम महातो (वय 26, रा. वडगाव शेरी,…

पुण्यात धुळवडीच्या उत्सवाला गालबोट ! 8 वर्षाच्या बालकावर रंगाऐवजी टाकलं ‘अ‍ॅसिड’,…

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - मंगळवारी पुण्यात धुळवडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये या उत्सवाला गालबोट लागलं आहे. रंग खेळताना आठ वर्षाच्या चिमुरड्यावर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये…

पतीनं होळीसाठी कपडे घेतले नाहीत, पत्नीनं 6 महिन्याच्या मुलीला संपवलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे नवरा बायकोच्या शुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणात पत्नीने 6 महिन्याच्या निरागस मुलीचा जीव घेतला. ही घटना अलीगड जिल्ह्यातील रामपूर गावची आहे.25 वर्षीत महिलेने…

ठिकाणा रेस्टो अ‍ॅन्ड बारचा बाऊन्सर अटकेत

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पार्टीसाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणांशी गाणे लावण्यावरून वाद झाल्यानंतर त्यांना मारहाणकरून पसार झालेल्या ठिकाणी ला गुन्हे शाखेने अटक केली आहे. वाद झाल्यानंतर या दोघांना बोलवून घेण्यात आले होते, असे तपासात समोर…

पुण्यात PMPML बसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, 3 महिलांचे दागिने लंपास

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पीएमपीएल बसप्रवासात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. एकाच दिवसात शहरातील पीएमपीएल प्रवासादरम्यान महिलांचे दागिने चोरून नेल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. लष्कर, स्वारगेट आणि सिंहगड रोड परिसरात या घटना घडल्या आहेत.…

ज्या पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली पतीनं भोगली जेलमध्ये शिक्षा, तिच 7 वर्षानंतर दिसली…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - ओडिसाच्या केंद्रपाडामध्ये एक अशी घटना घडली की कोणीही ही घटना ऐकून हैराण होईल. 2013 मध्ये पत्नीच्या हत्ये प्रकरणात तुरुंगात गेलेल्या पतीने काही वर्षानंतर पोलिसांच्या मदतीने पत्नीला शोधून काढले. त्यांची पत्नी…

पुण्यातील सिंहगड रोडवरील बसस्टॉपवर शाळकरी मुलीशी अश्लील वर्तन, दोघांना अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - महिला अत्याचार्‍याच्या घटनांनी देशभर गोंधळ उडाला असताना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात बस स्टॉपवर थांबलेल्या दोन शाळकरी मुलांशी अश्लील वर्तनकरून त्यांचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी…

PMPML प्रवासात पुन्हा ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरली

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पीएमपीएल प्रवासातील चोर्‍या सुरूच असून, पुन्हा एखदा ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी पीएमपी प्रवासात चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. धायरी ते स्वारगेट प्रवासादरम्यान हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी 80…

पुण्यातील 47 नागरिकांच्या कार्डचं पेट्रोल पंपावर झालं क्लोनिंग, मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक

पुणे,पोलीसनामा ऑनलाइन - लष्कर परिसरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकल्यानंतर कार्डद्वारे पैसे देणार्‍यांचे कार्ड क्लोनिंगकरून त्याद्वारे फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील मुख्य आरोपीला दिल्लीतून सायबर पोलिसांनी…