Browsing Tag

policenama latest news

Satara : दुकानात गर्दी दिसल्यास दुकान 7 दिवस बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पोलीसनामा ऑनलाइन -  तज्ज्ञांच्या मते, कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यात धडक मोहीम पोलीस नगरपरिषद आणि विविध विभागात राबिवण्यात येणार आहे. जे नागरिक, दुकानदार शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन…

सर्दी बरी होण्यासाठी आठवड्यापेक्षा जास्त काळ लागला तर डाॅक्टरांचा घ्या सल्ला

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - काहीवेळा सर्दी बराच काळ बरी होत नाही. काही लोकांची सर्दी बरी होण्यासाठी आठवड्यापेक्षा जास्त काळ लागतो. जर आपल्याला चार दिवसांपेक्षा जास्त काळ श्वास, डिहायड्रेशन, ताप येत असेल तर आपल्याला वैद्यकीय मदत घ्यावी लागेल.…

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात 4 दिवस संचारबंदी होणार लागू !

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा परिस्थितीत कार्तिकी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. परिणामी, कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे पंढरपूर नगरीत वारकऱ्यांची…

BMC चा मोठा निर्णय ! मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या महाराष्ट्रात शाळा-महाविद्यालयांबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीएमसीने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, आता मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. यापूर्वी…

पुण्यात लवकरच सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालय, अशी असेल रचना, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना ( Corona) काळात पुणेकरांना मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था नीट नसल्याने संकटांचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासह महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी म्हणून नवीन आरोग्य…

Coronavirus : सावधान ! पुण्यातील नव्या कोरोना पॉझटिव्ह रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली, जाणून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 411 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात शहरातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आजपर्यंत कोरोनामुळं 4 हजार 407 जणांचा मृत्यू झाला…

एकनाथ खडसे यांना ‘कोरोना’ची बाधा !

जळगावः  पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे (ncp-leader-and-former-minister-eknath-khadse-corona-positive) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. उपचारासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील बॉम्बे…

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना ‘कोरोना’ची बाधा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला आयसोलेट केलं आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि नागरिकांना कोरोनाची टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. मागील दोन-तीन…

Covid-19 In India : देशात ‘कोरोना’बाधितांची संख्या 90 लाखांच्या टप्प्यात, 24 तासांत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी दिल्लीने देशाच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. वेगाने खाली जात असलेला कोरोना आलेखात पुन्हा एकदा तेजीने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत…

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवे पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याचं समोर येणार्‍या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 185 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील चौघांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.…