भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ बघू नयेत : अशोक चव्हाण (व्हिडिओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून टीका होत आहे. भाजप नेत्यांकडून हे तीन पक्षांचे सरकार फारकाळ टीकणार नसल्याची टीका केली जात आहे. महाविकास आघाडीमधील…