औरंगाबादचे मनपा आयुक्त विनायक, बीडचे जिल्हाधिकारी पांडे यांची बदली, देशभ्रतार बीडच्या कलेक्टर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीचे सरकार येऊन काही दिवस झाले आहेत. आज (बुधवार) औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आणि बीडच्या जिल्हाधिकार्यांची बदली करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी काढले आहेत.…