Browsing Tag

policenama marathi newsw

…तर मी मृत्यूला कवटाळेल : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीकडे आम्ही एक युद्ध म्हणून पाहात आहोत. या युद्धामध्ये भाजपाला फायदा करून देण्याऐवजी मी मृत्यूला कवटाळेल, असे वक्तव्य काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केले आहे. प्रियंका गांधी या…