राष्ट्रवादीचे उमेदवार आ. जगताप यांची भिस्त सासरेबुवांवरच ; सासरे भाजप आ. कर्डिले नेमकी कुणाला टोपी…
अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - नगर लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी, दि. 23 रोजी होणाऱ्या मतदानाची प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे दोन्ही प्रमुख उमेदवारांसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले…