Browsing Tag

policenama marathi

पुण्यात कालव्यात बूडून ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा उजवा मुठा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना हडपसर येथे सोमवारी दुपारी घडली.शुभम गणेश राऊत (वय ११,रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे मुलाचे नाव…

माथेरान येथील  दरीत कोसळून महिला ठार

माथेरान : पोलीसनामा ऑनलाईन - माथेरानच्या बेल्व्हीडीअर पॉईंटर येथे फिरायला गेलेल्या कुटुंबातील एक महिला खोल दरीत पडल्याने ठार झाली आहे.संगिता मिश्रा असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी ही महिला दरीत कोसळून ठार झाली.…

#BirthdaySpecial : एवढा वेळ गाणं गाण्यासाठी अरिजीत सिंह घेतो ‘दीड कोटी’ रुपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अरिजीत सिंहच्या गाण्यांचे आणि आवाजाचे अनेकजण दीवाने आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक नाव म्हणजे अरिजीत सिंह आहे. मधुर सूर आणि सुंदर गायिकीसाठी अरिजीत ओळखला जातो. आज अरिजीत सिंहचा वाढदिवस आहे. आज अरिजीत…

नाकाबंदीवरील पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावली ; दोघांना अटक

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - नाकाबंदीचे व्हिडिओ शुटींग करणाऱ्यांना अडविल्याने दोघा तरुणांनी पोलीस शिपायाला शिवीगाळ करुन कानशिलात लगावली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नवीन अनिल डागीर आणि नितीन जयप्रकाश जोगीड (रा. आसमी कॉम्पलेक्स, गोरेगाव)…

राष्ट्रवादीचे उमेदवार आ. जगताप यांची भिस्त सासरेबुवांवरच ; सासरे भाजप आ. कर्डिले नेमकी कुणाला टोपी…

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - नगर लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी, दि. 23 रोजी होणाऱ्या मतदानाची प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे दोन्ही प्रमुख उमेदवारांसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले…

पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले, १०० हून अधिक प्रवासी जखमी

कानपूर : पोलिसनामा ऑनलाइन - उत्तर  प्रदेशातील कानपूरमध्ये पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे अचानक घसरले असून या अपघातात १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हावडा येथून दिल्लीला जात असलेल्या पूर्वा एक्सप्रेसला शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या…

क्रौर्याची परिसीमा : इंजीनियरिंगच्या विद्यार्थिनीला जिवंत जाळून झाडावर लटकवला मृतदेह 

रायचूर : वृत्तसंस्था - कर्नाटकातील रायचूर येथून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला जिवंत जाळून मारण्यात आले आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी या…

खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांसोबत केली न्याहरी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुरळा ठिकठिकाणी उडत असून घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना जेवणासाठीही वेळ मिळत नाही. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी असल्याने अवघे काही दिवसच प्रचारासाठी…

क्रिकेट खेळणाऱ्या तिघांचा वीज पडून मृत्यू, दोन गायींचाही मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वरुणराजाच्या कृपेमुळे दिलासा मिळाला आहे. राज्यातील मुंबई-ठाणे, धुळे, सातारा, पुणे, नाशिक इत्यादी भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या…

हिंदी टिव्ही मालिकांमधून भाजपचा प्रचार, कॉंग्रेसची तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपकडून हिंदी टेलिव्हिजन मालिकांची मदतीने आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. ‘भाभीजी घर पर हैं, आणि तुझसे है राबता’ या मालिकांमधून सरकारने आपला प्रचार केला असल्याचे कॉंग्रेसने…