Browsing Tag

policenama marathinews

अश्लील शेरेबाजीवरून जयाप्रदा भडकल्या म्हणाल्या…

लखनौ : वृत्तसंस्था - समाजवादी पार्टीचे नेते फिरोज खान यांनी भाजप नेत्या जया प्रदा यांच्यावर केलेल्या अश्लील शेरेबाजीरुन जया प्रदा भडकल्या असून, त्यांनी सपा नेत्याला खडे बोल सुनावले आहेत. सपावाल्यांचे हे असलेच संस्कार आहेत. त्यामुळे…

इलेक्ट्रीक व्यवसायिकांची फसवणूक करणारे गजाआड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - इलेक्ट्रीक व्यवसायिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा वागळे युनिट ५ च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून फसवणूकीचे १२ गुन्हे उघडीस आले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २…

नांदेडमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये थेट लढत ; वंचित बहुजन आघाडी ठरणार निर्णायक ?

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) - नांदेड लोकसभा मतदार संघातून १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, युतीचे उमेदवार प्रताप पा चिखलीकर आणि आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्यात ही थेट लढत होणार आहे. परंतु, वंचित बहुजन आघाडी…

…म्हणून मराठवाड्यात औसा येथे होतेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) - निवडणुकीसाठी मराठवाड्यात भाजपाने कंबर कसली आहे. मराठवाड्यात दुष्काळ आहे, त्यामुळे त्याचा फटका बसू नये यासाठी शिवसेना व भाजपकडू खबरदारी घेतली जात आहे. तसेच लातूर आणि उस्मानाबाद या मतदारसंघातील दोन्ही…

माढ्यामध्ये भाजपला मोठा दिलासा, ‘या’ नेत्याने दिला युतीला पाठिंबा

माढा : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी आणि भाजपने माढा लोकसभा मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली आहे. माढा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच धनगर समजाचे नेते उत्तम जानकर हे माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण…

पुणे : उमेदवार ठरला नाही तरी काँग्रेसला प्रचाराची झाली घाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - उद्या रविवारच्या मुहूर्तावर ४. १५ मिनिटाने कसबा गणपतीच्या मंदिरात नारळ फोडून काँग्रेस पुण्याच्या जागेचा प्रचार सुरु करणार आहे. पुण्याचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्रचार सुरु करण्याची लगबग…

पुण्याचा पारा वाढला ; तर नागपूरात सर्वाधिक झळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - उन्हाळा सुरू झाला असून पारा दिवसेंदिवस आणखी वर जात आहे. त्यामुळे सध्या पुणेकर खूप हैराण झाले आहेत. त्यामुळे उष्णतेच्या झळा सहन करण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. तर देशाच्या काही भागात उष्माघाताचे प्रकारही समोर आले…

परभणीत युती – आघाडीत थेट लढत ; वंचित बहुजन आघाडी ठरणार निर्णायक

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - परभणी लोकसभा मतदार संघातून १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, युतीचे उमेदवार संजय जाधव आणि आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात ही थेट लढत होणार आहे. परंतु, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान…

आदिवासी असल्यामुळं अशी वागणूक देता का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुलाला उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माणिकराव गावित यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मुंबईला बोलावण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी…

साताऱ्यात एकच राजे, शिवेंद्रराजे : नरेंद्र पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - साताऱ्यात एकच राजे, शिवेंद्रराजे असे म्हणत शिवसेनेचे उमेदवार तसेच माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या. त्यामुळे यांच्यातील वाढत्या संबंधामुळे…