Browsing Tag

policenama nagpur news

नागपूरमध्ये जुनी इमारत कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम - पावसामुळे नागपूरमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. आज पहाटे ही घटना घडली आहे. त्यामध्ये एकजण ठार झाला असून अग्निशमन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. किशोर टेकसुल्तान असे ठार झालेल्याचे…