Browsing Tag

policenama news in marathi marathi news

‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ सलमान खान आणि ‘धक-धक’ गर्ल माधुरीचे…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - आजकाल 'बिग बॉस' सीझन १३ ची बरीच चर्चा होत आहे. खरं तर, नुकताच 'बिग बॉस १३' या घरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, यात सलमान खानसोबत बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित दिसली आहे. या व्हिडिओमध्ये…

विधानसभा 2019 : खडसेंविरोधात अपक्ष निवडणूक लढणार ‘हा’ शिवसेना नेता

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीमध्ये मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दंड थोपटले आहेत. 2014 च्या निवडणुकीमध्ये युती तोडण्याचा…

कौतुकास्पद ! विद्यार्थीनीला शिकता यावं म्हणून प्रोफेसर महिलेनं तिचं मुल 3 तास पाठवर बांधून ठेवलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम - शिक्षणावर मनापासून प्रेम करणारे तळमळीचे अनेक शिक्षक आपण समाजात पाहतो. जे विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात सर्वतोपरी मदत करण्यास तयार असतात. असेच एक प्रकरण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक महिला विद्यार्थी तिला लहान…

गोपीचंद पडळकरांना ‘जोड्यां’नी मारा मिळवा 50 हजार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातून भाजपमध्ये इनकमिंग सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिल्यानंतर वंचितचे कार्यकर्ते चांगलेच संतापल्याचे पहायला…

…तर मी ‘त्यांचा’ मुख्यप्रचारक म्हणून काम करेन : उदयनराजे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - माझ्याशिवाय दुसरा तुमची कोणी काळजी घेणारा असेल तर मी त्यांचा मुख्यप्रचारक म्हणून काम करतो, असे उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. तसेच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजपमध्ये आलो आहे.…

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हल्‍ला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांकडून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरच्या बटोतमध्ये शनिवारी 3 दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर सैन्याच्या जवानांनी यानंतर आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुडदाबाद , अशा घोषणाही दिल्या. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल…

विधानसभा 2019 : अजित पवार बारामतीतूनच लढणार, ‘यांनी’ केली उमेदवारीची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधूनच विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे समजत आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेत आमदारकीच्या…

RSS आणि भारत आता एकच, राष्ट्रीय स्व. संघाकडून PM इम्रान खानला ‘उत्‍तर’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला होता. संघाचे सर कार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल शर्मा यांनी सांगितले की संघ फक्त भारतात आहे. संघाची जागतिक…

विधानसभा 2019 : MIM चे औरंगाबादमधील 3 उमेदवार जाहीर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली असून पितृपक्षामुळे महाराष्ट्रीतील राजकीय हालचाली मंदावल्या आहेत. पितृपक्ष संपल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार असून प्रमुख पक्षांकडून आपल्या उमेदवारांच्या याद्या…

1 ऑक्टोबर पासून तुमचं ‘DL’ आणि गाडीची RC बदलणार, ‘हा’ बदल होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीचे स्वरूप बदलणार आहे. या नव्या बदलानुसार वाहन चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीचे स्वरूप संपूर्ण देशातील सर्व वाहनचालकांसाठी समान असेल. ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीचा…