Browsing Tag

policenama news in marathi Policenama news

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमधील कर्मचार्‍यासह तिघे गेले वाहून, मृतदेह आढळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बुधवारी पुण्यामध्ये ढगफुटीसदृष झालेल्या मुसळधार पावसाने 17 जणांचा बळी घेतला. कात्रज येथील तिन मित्र पार्टी करून परत येत असताना ते तिघे गाडीसकट पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे समोर आले आहे. हे तिघे मित्र काळेवाडी…

काँग्रेसच्या पहिल्या यादीत ‘या’ 20 दिग्गजांचा समावेश !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या यादीमधील काही नावे लीक झाली असून यामध्ये मोजके अपवाद वगळता सर्व उमेदवारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात…

प्रशासक नियुक्तीनंतर अर्बनच्या 250 कोटींच्या ठेवी काढून घेतल्या, ठेवीदारांत भीतीचे वातावरण : माजी…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - प्रशासक नियुक्त झाल्यानंतर इतर बँका व पतसंस्थांनी नगर अर्बन बँकेतील २५० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या आहेत. मात्र, ८३ कोटींच्या नव्या ठेवी बँकेत जमा झाल्या आहे, असे बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनीच…

अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा, राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांची आपला राजीनामा दिला असून बागडे यांनी अजित पवार यांचा राजीनामा स्विकारला आहे.…

‘या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं’, उदयनराजेंचा शरद पवारांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ईडीच्या कारवाई विरोधात काँग्रेस, शिवसेना, अण्णा हजारे आणि राजू शेट्टी यांनी पवारांना पाठिंबा दर्शविला आहे. मात्र असे असताना उदयनराजेंनी मात्र शरद पवारांवर निशाणा साधला आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील…

पुणेकरांचा रोष पाहून चंद्रकांत पाटलांनी घेतला काढता पाय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बुधवारी पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला होता. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात न येता दिल्लीमध्ये निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित होते. याबद्दल…

सलग दुसर्‍या दिवशी सोनं-चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. दिल्लीत सराफ बाजारात शुक्रवारी सोने 121 रुपयांनी स्वस्त झाले. त्यामुळे सोन्याचे भाव 10 ग्रॅम मागे 38,564 रुपये झाले आहेत. सुरक्षा आणि…

पवारांच्या खेळीनंतर भाजप ‘एकाकी’ ? सत्तेतील वाटेकरी ‘शिवसेने’सह प्रादेशिक…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा तोंडावर असताना अचानक राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्याला कारण ठरले ते शरद पवार आणि ईडी प्रकरण. यानंतर काँग्रेससह शिवसेना, वंचित आघाडी, मनसे सर्वच्या सर्व शरद पवारांच्या समर्थनार्थ उतरले.…

जोधपूरमध्ये बस आणि जीपचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानमधील जोधपूर तेथे झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. रस्त्यावरून धावणाऱ्या एका बसचा टायर फुटून हि बस समोरून येणाऱ्या जीपवर आदळून हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर…

3000 रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मृत्यूपत्र देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना अंबेजोगाई तालुक्यातील सोनवळा गावच्या ग्रामसेवकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आली. अनिल काशीनाथ रोकडे…