पोलिस निरीक्षकावरच हल्ला, प्रचंड खळबळ
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पार्किंगवरून झालेल्या वादातातून एका वाहन चालकाने पोलीस निरीक्षकावरच हल्ला केल्याची घटना राज्याची उपराजधानी नागपुरमध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.कार पार्किंग केलेल्या जागेच्या वादातून एका वाहन…