Browsing Tag

policenama news inmarathi

भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणातील…