Browsing Tag

policenama news ncp

विधानसभा 2019 : परळीचा 82 वर्षांचा ‘हा’ नेता धनंजय मुंडेंसाठी मैदानात !

परळी : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत तशी उमेदवारांनी वाढवली आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजणच जोमाने प्रचार करताना दिसत आहेत. अशातच एक ८२ व्य वर्षी करून प्रचार करणाऱ्या एका व्यक्तीविषयी आम्ही तुम्हाला सांगतात…