Browsing Tag

policenama online

VIP नंबरसाठी मोजलेले १९ लाख रुपये चक्क ‘पाण्यात’ !

राजकोट : वृत्तसंस्था - गाडीला व्हीआयपी नंबर मिळावा यासाठी बरेच लोक भरपूर पैसे खर्च करतात. असे व्हीआयपी नंबर घेण्यामागे वेगवेगळे उद्देश असतात. उदा. दादा हे नाव गाडीच्या नंबर प्लेटवर येण्यासाठी ४१४१ हा व्हीआयपी नंबर खरेदी केला जातो. असे…

‘या’ आजारांवर उपयुक्त आहे गवार ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम - गवारीची भाजी अनेकांना आवडत नाही. पण ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या भाजीच्या सेवनाने आपले अनेक आजार नियंत्रणात येतात. गवारीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात…

पुणे : तब्बल १७ वर्षांनी मुद्देमाल कक्षात पडून असलेल्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मागील १७ वर्षांपासून कोथरूड पोलीसांच्या मुद्देमाल कक्षात पडून असलेल्या एका तरुणाच्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २००२ साली तरुणाचा एमआयटीच्या टेकडीवर तरुणाचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर या खून प्रकरणातील…

अमरावतीत ‘हा’ फॅक्टर ठरला नवनीत राणा यांच्या विजयाला कारणीभूत

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - अमरावती लोकसभा मतदार संघात यावेळी चुरशीची लढत झाली. या लढतीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत राणा यांनी बाजी मारली. या मतदार संघात शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ, वंचित बहुजन आघाडीकडून गुणवंत देवपारे, युवा स्वाभिमानी…

राज्यातील २० वरिष्ठ IPSच्या बदल्या तर ११ IPS अधिकार्‍यांना बढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज (शुक्रवारी) एकुण 20 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये 4 पोलिस उप महानिरीक्षकांना विशेष पोलिस महानिरीक्षक /सह पोलिस आयुक्‍त म्हणून तर 7 वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना पोलिस…

पुर्वाश्रमीचा बालेकिल्ला काबीज, मात्र राज्य हातातून गेले ; जाणून घ्या विधानसभा निहाय मतदान

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी भाजपाचे हंसराज अहीर यांना ३१ हजार ५१३ मतांनी पराभूत केले. राज्यात काँग्रेसच्या दिग्गजन नेत्यांना आपला बालेकिल्ला राखता आला नसला तरी…

प्रेयसीचा गळा आवळून, डोक्यात दगड घालून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पतीचे निधन झाल्यानंतर एका विवाहित तरुणाशी प्रेम संबंध जुळले. त्यानंतर लग्नाचा तगादा आणि पैश्याची मागणी यातून होत असलेल्या भांडणातून प्रियकराने प्रियशीचा गळा आवळून, डोक्यात दगड घालून खून केला. पिंपरी पोलिसानी…

‘कोथरूड’आता कुणाच्या ‘वाट्या’ला !

पुणे : पोलीसनामा - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांना सर्वाधिक मताधिक्य देत भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची परंपरा यावेळीही कोथरूड विधानसभा मतदारसंघाने जपली आहे. मात्र शिवाजीनगर मतदारसंघाचे विभाजन…

मुदतबाह्य किटकनाशकांप्रकरणी त्या कृषि केंद्र चालकावर गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मुदतबाह्य किटकनाशकांची साठवणूक केल्याप्रकरणी पृथ्वी अग्रो सर्विसेस या कृषि केंद्रावर  कृषि विभागाने कारवाई केल्यानंतर आता पृथ्वी अग्रो चालकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी…

SEX TIPS : सेक्स करताना ‘या’ गोष्टीचा वापर करा आणि परमोच्च आनंद मिळवा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - असं म्हणतात की, सेक्सने त्या जोडप्यातील जवळीकता आणि आपापसातील प्रेम आणखी वाढण्यास मदत होते. त्यामुळे वैवाहीक जीवनातील सेक्सचे स्थान हे खूपच महत्त्वाचे स्थान आहे. कारण सेक्स हा परमोच्च आनंद देणारा असा वैवाहीक जीवनातील…