Browsing Tag

policenama paper pune

16000 रुपयाची लाच स्विकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच मागून 16 हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या खेड तालुक्यातील खराबवाडी ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी…

जाणून घ्या : धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंतच्या ‘तिथी’ आणि शुभ ‘मुहूर्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - थोड्याच दिवसात दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळीत प्रमुख पाच दिवस असतात ज्याचे प्रत्येकाच्या आयुष्यात विशेष स्थान आहे. धनत्रयोदशी,नरक चथुर्थी, दिवाळी, वसु बारस आणि भाऊबीज अशा पाचही दिवशी सगळीकडे आनंदाचे वातावरण…

विरेंद्र सेहवागसह ‘या’ चार दिग्गजांचे नाव निवड समितीच्या प्रमुखपदासाठी आघाडीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता भारताच्या निवड समितीच्या अध्यक्षपदाची देखील निवडणूक घेण्यात येणार आहे. सध्याचे निवड समिती…

जिममध्ये व्यायाम करताना EX इंडियन आर्मीच्या जवानाचा मृत्यू !

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन - सध्याच्या फॅनच्या जगामध्ये फिट रहायचे असेल तर आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेकजण जिमचा पर्याय शोधतात. सिक्स पॅकच्या नादात जिम करताना अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक धक्कादायक…

पंतप्रधान पदासाठी आता देखील सर्वात लोकप्रिय नेते आहेत नरेंद्र मोदी, दुसरं कोणी आसपास देखील नाही :…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणा आणि महाराष्ट्रात २१ तारखेला पार पडणाऱ्या मतदानाआधी विविध संस्थांनी मतदानाच्या पूर्व सर्व्हे करून काही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त कोणताही उत्तम नेता…

सुप्रिया सुळेंनी देखील भर पावसात घेतली सभा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन : मुरबाडमध्ये जाहीर सभेच्या वेळी आलेल्या मुसळधार पावसातही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. मुरबाडच्या कायापालटासाठी प्रमोद हिंदूराव यांच्यावर मतांचा पाऊस पाडून…

चोरीचा आरोप झाल्यानं 12 वर्षाच्या सूरजला ‘नैराश्य’, पुढं उचललं ‘असं’ पाऊल की…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - घराच्या शेजारी असलेल्या दुकानातून 50 रुपये चोरल्याचा महिलेने केलेल्या आरोपाने नैराश्य आल्याने 12 वर्षाच्या मुलाने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबाद येथे उघडकीस आली. सूरज जनार्दन क्षीरसागर (वय-12)…

धक्कादायक ! नामांकित बँकेचा अधिकारीच निघाला हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुख्य सुत्रधार, पुरवायचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एका नामांकित बँकेत अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या बँक अधिकारी परदेशी तरुणी पुरवत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. बँक अधिकारीच सेक्स रॅकट चालवत असल्याची माहिती समोर आल्याने…

लेबनान : WhatsApp कॉलवर टॅक्स लावल्यानं लोक भडकले, हिंसक प्रदर्शनानंतर सरकारकडून निर्णय मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लेबनानमध्ये वॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इतर इंटरनेट व्हॉइस कॉलवर कर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सरकारला आर्थिक बजेटमध्ये रक्कम जमा करण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे सरकारने या गोष्टींवर कर लावण्याचा…

पक्ष बांधणी आणि राज ठाकरेंची ‘तोफ’ यावरूनच ठरणार मनसेच्या इंजिनाचा प्रवास

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन - मनसे पुण्यातील आठ पैकी पाच जागा लढवत आहे एकेकाळी २९ नगरसेवक असलेल्या पुण्यामध्ये मनसे अवघ्या २ नगरसेवकांवर आली होती मात्र त्यानंतर कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले आणि जोरदार मोर्चेबांधणी केली, मनसेने स्थानिक…