Browsing Tag

policenama pimri

पिंपरी : तडीपार गुन्हेगारास लोखंडी कोयत्यासह अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले असताना राजरोसपणे परिसरात फिरताना तडीपार गुंडास चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव हे स्टाफसह चिंचवड हद्दीतील…