Browsing Tag

policenama.policenama latest news

Coronavirus : ‘कोरोना’चा हाहाकार ! मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातले आहे. राज्यातील रूग्णांची संख्या देखील झपाटयानं वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यापुर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 31…

Coronavirus : देशातील नववा बळी ! प.बंगालमधील ‘कोरोना’ग्रस्त 55 वर्षीय रूग्णाचा…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - देशात कोरोनाने कहर केला आहे. याच कोरोनाने आता देशातील 9 वा बळी घेतला आहे. कोरोनाने देशात आणखी एका व्यक्तीचा जीव घेतला, पश्चिम बंगालमधील 55 वर्षीय एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा जीव गेला आहे. तसेच देशात कोरोनाग्रस्तांची…

Coronavirus Impact : पुण्यातील मार्केट यार्ड उद्या सुरु, मात्र ‘या’ 7 दिवशी पुर्णपणे बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांनी बंद ठेवला आहे. आज मार्केटयार्ड आडते असोसिएशनची तातडीची…

Coronavirus : ‘जनता कर्फ्यू’ आणि ‘लॉकडाऊन’च्या नंतर आता…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. पॉझिटिव्ह रूग्णांसह मृत्यूंची संख्या देखील वाढत असल्याने संपूर्ण देश या परिस्थितीबद्दल चिंतेत आहे. केंद्र सरकारपासून राज्य सरकारे पूर्णपणे सक्रीय झाली आहेत. जनता…

Coronavirus : सुप्रसिध्द चित्रपट निर्मात्यास जेलमध्ये झाला ‘कोरोना’, तात्काळ करण्यात आलं…

पोलीसनामा ऑनलाइन-  देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात वृद्धांची खास काळजी घेण्यासाठी सांगितलं जात आहे. एका सेलिब्रिटीबद्दल हैराण करणारी बाब समोर आली आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्म मेकर हार्वे विंस्टीन (Harvey…

Coronavirus : ‘कोरोना’मुळं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद ! पण,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. कोरनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईहून पुण्याला जाणारा एक्सप्रेस वे…

पुणे पोलिसांचा वाहतूकीसंदर्भात आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, 31 मार्चपर्यंत शहरातील वाहतूक पुर्णपणे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सर्वत्र होत असतानाच आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी वाहतूकीसंदर्भात एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. आज…

Coronavirus Impact : शेअर बाजारात मोठी घसरण, 45 मिनिटं ट्रेडिंग बंद

पोलीसनामा ऑनलाईन टीम - देशभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरु असल्यामुळे शेअर बाजारावरही दररोज मोठा परिणाम होत आहे. आज सकाळी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. पहिल्या दहा मिनिटातच सेन्सेक्स जवळपास 2 हजार 600 अंकाची घसरून 270 हजार 368 अंकांवर…

Coronavirus : जनता कर्फ्यू दरम्यान क्रिकेट खेळणार्‍या 8 जणांना अटक

पोलीसनामा ऑनलाईन टीम - जनता कर्फ्यूत क्रिकेट खेळणार्‍या आठ जणांना पोलिसांनी अटक केले आहे. देशभरात रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, कल्याणमध्ये मात्र काही तरूणांनी हा आदेश धाब्यावर बसवून…

Coronavirus Impact : तंबाखूची ‘तलफ’ महागात पडली, पोलिसांनी घेतलं ‘फैलावर’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली असतानाही काही जणांनी हे आवाहन पायदळी तुडवत बाहेर…