Browsing Tag

policenama policenama

मोदींच्या सभेला गाडीवर 5-5 जण ‘बिनधास्त’ बसा, बाकी मी बघतो : मंत्री फुके (व्हिडिओ)

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभेच्या प्रचार सभांच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. येत्या 13 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा भंडाऱ्यात होणार आहे. या दरम्यान कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागा अशा सूचना स्थानिक पातळीवर…

विधानसभा 2019 : करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव, शरद पवारांचा भाजपवर ‘घणाघात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा जोर वाढत असून सर्वच पक्षाचे दिग्गज नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. उरळी कांचन येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर…

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची कसोटीत महेंद्रसिंग धोनी दिसणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. विशाखापट्टणममधील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 203 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला तर मालिकेचा तिसरा…

राज्यात नरेंद्र मोदींच्या 9 सभा, जाणून घ्या कधी व कोठे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीने राज्यात जोरदार तयारी सुरु केली असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींच्या सभेचा एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. मोदी महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ प्रचार सभा घेणार आहेत. मोदी यांची…

भाजप-शिवसेनेत ‘युती’ असली तरी स्थानिक स्तरावर ‘कार्यकर्त्यांकडून’ अपक्ष…

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूकांच्या प्रचाराचा धुमधडाका सुरु झाला, भाजप-शिवसेना युती झाली, परंतू कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम मतदारसंघात दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये फूट पाहायला मिळत आहे. युती झाल्याने कल्याण पश्चिमची…

घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक, 21 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - गुन्हे शाखा यूनिट एकच्या पथकाने सराइत गुन्हेगारास अटक करुन त्याच्याकडून 21 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. त्याच्याकडून घरफोडीचे 11 आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणाऱ्या…

सोनं-चांदी पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा तेजी आली. शुक्रवारी दिल्लीत सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत 10 ग्रॅममध्ये 126 रुपयांनी वाढ झाली. तसेच उद्योगातून वाढणाऱ्या मागणीमुळे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अघातातून बचावले !

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज पेण येथे अपघात झाला असता. पेण येथे प्रचार सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे…

बीड मतदारसंघात MIM च्या उमेदवाराचा झंझावात, पतंगाची दोर मतदारांच्या हाती

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या २० वर्षांपासुन समाजकार्याच्या माध्यमातुन सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचे आणि प्रत्येकवेळी जात-पात न पाहता भाऊ म्हणुन उभे राहण्याची भुमिका शफीक शेख यांना फायद्याची ठरू लागली आहे. गेल्या दोन…

PM मोदींसह पोस्टरवर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा फोटो, मध्य प्रदेशातील राजकारण तापलं

भोपाळ : वृत्तसंस्था - शेतकरी कर्ज माफी आणि राज्यातील पूर्वपरिस्थितीवरून काँग्रेसचे नेते व माजी सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता ते भाजपच्या पोस्टरवर झळकले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशमधील वातावरण…