Browsing Tag

policenama. pune

बालकिसनजी बजाज यांचं वृध्दापकाळने 84 व्या वर्षी पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ज्येष्ठ समाजसेवक आणि थोर महात्मा बालकिसनजी नागनाथ बाजाज यांचं आज (सोमवार) पुण्यात वृध्दापकाळने निधन झाले. ते 84 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंड आहेत. बालकिसनजी यांनी आपल्या निस्वार्थ आणि…

पुण्यात 22 वर्षीय तरूणीची गळफास घेवुन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील सिहगड रोड परिसरात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारी ही घटना घडली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.…

ATM मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणार्‍या खडक पोलिसांकडून 12 तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रभूषण चौकात स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास खडक पोलिसांनी १२ तासात अटक केली. अमित रवींद्र भाग्यवंत (वय ३५, रा. आंबेडकरनगर, दापोडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुयोग महादेव…

पुण्यात 50 हून जास्त घरफोड्या करणार्‍या टोळीला चंदननगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोडी करणाऱ्या सराईतांच्या टोळीतील एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मोटार, दारुच्या बाटल्या मिळून ५७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या टोळीने शहरासह परिसरात ५० हून अधिक गुन्हे केल्याचे निष्पन्न…

इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या बहिनीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरबाज नदाफ (रा. कोंढवा)…

पुणे महानगर आणि पुणे जिल्ह्याच्या प्रभारी पदी नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे महानगर आणि पुणे जिल्ह्याच्या प्रभारी पदी नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .बिडकर यांनी महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, शहर सुधारणा समिती अध्यक्ष तसेच गटनेता म्हणून काम पाहिले आहे. भाजप शहर…

पुण्यात खाजगी कंपनीच्या ई -बाईक्स भाडेतत्वावर देण्याचा ‘इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - व्हि -ट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीने ग्रीन पुण्यासाठी ‘इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट’ अंतर्गत शहरात भाडेतत्वावर ई - बाईक्स आणि ५०० चार्जींग स्टेशन उभारणीचा निर्णय घेतला आहे. ‘व्यावसायीक’ पद्धतीने चालविण्यात…

शहरात लॉकडाऊन काळात 5.75 लाखांचे 56 ग्रॅम MD जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात लॉकडाऊन काळात देखील मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री सुरू असून, गुन्हे शाखेच्या पथकाने मेथाफेटामाईन (एम.डी) पकडले आहे. दोघांकडून पावणे सहा लाखांचे 56 ग्रॅम एमडी जप्त केले आहे. सकलेन अब्दुल बाकी…

Coronavirus : पुण्यात 24 तासात 142 जण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या मृत्यू आणि…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. पुण्यात कोरोनामुळं गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 305 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात 142 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले असून…