Browsing Tag

policenama. pune

पुण्यात 50 हून जास्त घरफोड्या करणार्‍या टोळीला चंदननगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोडी करणाऱ्या सराईतांच्या टोळीतील एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मोटार, दारुच्या बाटल्या मिळून ५७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या टोळीने शहरासह परिसरात ५० हून अधिक गुन्हे केल्याचे निष्पन्न…

इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या बहिनीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरबाज नदाफ (रा. कोंढवा)…

पुणे महानगर आणि पुणे जिल्ह्याच्या प्रभारी पदी नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे महानगर आणि पुणे जिल्ह्याच्या प्रभारी पदी नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .बिडकर यांनी महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, शहर सुधारणा समिती अध्यक्ष तसेच गटनेता म्हणून काम पाहिले आहे. भाजप शहर…

पुण्यात खाजगी कंपनीच्या ई -बाईक्स भाडेतत्वावर देण्याचा ‘इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - व्हि -ट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीने ग्रीन पुण्यासाठी ‘इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट’ अंतर्गत शहरात भाडेतत्वावर ई - बाईक्स आणि ५०० चार्जींग स्टेशन उभारणीचा निर्णय घेतला आहे. ‘व्यावसायीक’ पद्धतीने चालविण्यात…

शहरात लॉकडाऊन काळात 5.75 लाखांचे 56 ग्रॅम MD जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात लॉकडाऊन काळात देखील मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री सुरू असून, गुन्हे शाखेच्या पथकाने मेथाफेटामाईन (एम.डी) पकडले आहे. दोघांकडून पावणे सहा लाखांचे 56 ग्रॅम एमडी जप्त केले आहे.सकलेन अब्दुल बाकी…

Coronavirus : पुण्यात 24 तासात 142 जण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या मृत्यू आणि…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. पुण्यात कोरोनामुळं गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 305 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात 142 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले असून…

पुण्यात जप्त केलेल्या बनावट नोटांचा आकडा 87 कोटीपर्यंत गेला, 6 जणांना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या पकडण्यात आलेल्या भारतीय चलनाच्या नोटा मुंबईतील भेंडी बाजारातून आणण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून 87 कोटींचे बनावट भारतीय चलन जप्त केले आहे. दरम्यान त्या 6…

Coronavirus : पुण्यात दिवसभरात 207 जण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या मृत्यू आणि…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. पुण्यात कोरोनामुळं गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 268 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात 207 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले असून…

पुण्यात बनावट नोटांचे रॅकेट चालविणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश ! खोली भरून देशी अन् विदेशी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात काय होईल याच नेमच राहिला नसून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि लष्करी सैन्याने विमानतळ भागात एक खोलीभर देशी अन् विदेशी चलनातील बनावट नोटा पकडल्या आहेत. पोलीस चक्रावून गेले आहेतच पण नोटा मोजायला मशीन आण्यात…

पुणे : धानोरीत दुचाकीस्वार महिलेची सोनसाखळी हिसकाविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात आता घरफोड्यासोबतच सोन साखळी चोरटे देखील ऍक्टिव्ह झाले असून, विश्रांतवाडी भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपयांची सोन साखळी हिसकावून नेली. दोन दिवसांपूर्वी धानोरीत ही घटना घडली आहे.याप्रकरणी…