धक्कादायक ! पुण्यात लिफ्ट मगणाऱ्या महिलेवर मध्यरात्री सामूहिक बलात्कार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हॉटेलात जेवनकरून रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या महिलेला दुचाकीस्वाराने लिफ्ट दिली. मात्र एका मित्राला बोलवून तिला लोहगाव परिसरात नेहून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री 1…