Browsing Tag

policenama sangli news

सांगलीत लॉजमध्ये युवतीचा खून, रुमालाने आवळला गळा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बसस्थानकासमोरील टुरिस्ट लॉजमध्ये युवतीचा रूमालाने गळा आवळून खून करण्यात आला. वृषाली अर्जुन सूर्यवंशी (वय 20, रा. पंचशीलनगर) असे मृत युवतीचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस…