Browsing Tag

policenama thane

२५ हजाराची लाच स्विकारताना सहायक पोलीस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन- गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून २५ हजार रुपये स्विकारणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले…