Browsing Tag

policenama udate

पुणे : महाविद्याालयाच्या आवारात टेम्पोने दिलेल्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बिबवेवाडी येथील विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्सच्या आवारात टेम्पोने दिलेल्या धडकेत विद्याार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाविद्याालयाच्या आवारात विद्याार्थ्यांकडून निदर्शने…

अंध विद्यार्थींनीवर 2 अंध शिक्षकांकडून ‘बलात्कार’

पालनपूर : वृत्तसंस्था - दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी असलेल्या एका 15 वर्षीय अंध विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पालनपूर येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे अंध मुलीवर बलात्कार करणारे शिक्षक अंध असून…