Browsing Tag

policenama well

बीड : विहिरीत आढळला ‘स्प्लेंडर’सह दोघांचा मृतदेह, परिसरात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - बिंदुसरा नदीच्या पात्राजवळ काळे यांच्या मळ्यातील विहीरीत दोन मृतदेह आढळले होते. आज हे दोन्ही मृतदेह विहीरीबाहेर काढले. सदर तरूण हे बीड शहरातील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिकलकर कुटूंबाने आरोपीला अटक…