Browsing Tag

policenama3

शरद पवार, नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन - चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी समारोप सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर उपस्थिती असणार आहेत. चिपळूण नागरी…