“जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करत नाही, तोपर्यंत ऑपरेशन थांबवणार नाही”
श्रीनगर : वृत्तसंस्था- श्रीनगर येथे थोड्यावेळापूर्वीच भारतीय हवाई दलाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. हवाई दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल के. जे. एस. धिल्लन आणि काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक एस. पी. पानी यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद…