Browsing Tag

policenana online

‘झोमाटो’ महिला कर्मचार्‍यांना देणार मासिक पाळीची ‘रजा’

नवी दिल्ली : खाद्य पदार्थांसंबधी ऑनलाइन सेवा देणारी कंपनी झोमाटोने घोषणा केली आहे की, कंपनी महिला कर्मचार्‍यांना 10 दिवसांची मासिक पाळी रजा देणार आहे. कंपनीने म्हटले की, याचा उद्देश संस्थेत जास्त सर्वसमावेशक कार्य संस्कृती रूजवणे आहे.…