‘या’ 5 पदार्थांमुळे मेटाबॉलिज्म होते स्लो अन् वाढतो लठ्ठपणा, जाणून घ्या कोणते पदार्थ
पोलीसनामा ऑनलाइन - शरीरात उर्जा निर्माण करण्याचे कार्य म्हणजे मेटाबॉलिज्म होय. मेटाबॉलिज्म मंद झाले तर अनेक आजार होऊ शकतात. आवश्यक उर्जा मिळत नाही, शरीर सुस्त, थकल्याप्रमाणे वाटते. शरीर उर्जेचा पुरेपूर वापर होऊ शकत नाही. त्यामुळे लठ्ठपणा…