Browsing Tag

policenasma latest news

धक्कादायक ! डॉक्टरला मारहाण करत घरात डांबलं, मागितली 2 लाखांची खंडणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - उपचाराच्या बहाण्यानं बोलवून डॉक्टरला मारहाण करणाऱ्या आणि 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. फैजान अली गफ्फार अली (वय 25), अहमद उर्फ गोलू रजा खान (वय 22) आणि अब्दुल खान (वय 24) अशी…