Browsing Tag

policenma marathi news

मनसेचे बाबाराजे जाधवराव यांच्या हाती कमळ, कोथरूड येथील मेळाव्यात भाजपमध्ये केला प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मनसेचे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी आता रेल्वे इंजिनला बाय-बाय करीत हातात कमळ घेतले आहे. लोकसभा निवडणूकीच्यावेळीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्‍त सर्वप्रथम पोलीसनामा ऑनलाइनने दिले…