पोलीस ठाण्यातच दोन गटात तुफान हाणामारी
श्रीगोंदा : पोलीसनामा ऑनलाईनपोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका गटाला दुस-या गटाने मारहाण केली. पोलीस ठाण्यातच ठाणे अमंलदारांसमोर एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.…