‘त्या’ बारमध्ये अंधाधुंद गोळीबार ; ११ जणांचा मृत्यू
रियो डि जनेरो : वृत्तसंस्था - उत्तर ब्राझिलच्या बेलेम शहरात शस्त्रधारी हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला असून त्यात किमान ११ जण ठार झाले आहेत.ब्राझिलमधील बेलेम शहरात असलेल्या एका बारमध्ये रविवारी रात्री हा प्रकार घडला. दुचाकी आणि ३…