आरोग्य विमा : 8 वर्ष प्रिमीयम जमा केला असेल तर इन्शुरन्स कंपनी क्लेममध्ये नाही करू शकत टाळाटाळ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरोग्य विम्यात जर एखाद्या विमाधारकाने सलग आठ वर्षे प्रीमियम जमा केला असेल, तर कंपनी त्याच्या विमा दाव्यावर कोणताही वाद निर्माण करू शकत नाही. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) आपल्या नवीन…