SBI नं ‘होम लोन’च्या ग्राहकांना दिलं मोठं ‘गिफ्ट’, एप्रिलपासून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय स्टेट बँक (SBI) ने आज रिझर्व्ह बँके (RBI) द्वारा कपात केलेल्या पॉलिसी व्याज रेटचा पूर्ण लाभ ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 75 बेसिस पॉईंटने कपात केली होती,…