PPF, सुकन्या योजनेत गुंतवणूक करणार्यांसाठी मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून कमी होऊ शकतो नफा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकार येत्या तिमाहीत लघु बचत योजनांचे व्याज दर कमी करण्याचा विचार करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. असे मानले जात आहे की यामुळे रिझर्व्ह बँक (RBI) चलनविषयक आढावा घेताना धोरणात्मक दर कमी करण्याचा मार्ग मोकळा…