कात्रजमध्ये रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला
कात्रज : पोलीसनामा ऑनलाइन - रिक्षा नंबरला लावण्याच्या जुन्या वादातून रिक्षाचालकांमध्ये दारू पिण्यासाठी बसल्यावर भांडण झाले. यातूनच एका रिक्षाचालकाला पाठलाग करून दोन ते तीन रिक्षाचलाकांनी सिमेंट गट्टूने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न…