Browsing Tag

Polio Dose

पुण्यात ‘या’ तारखेला साडेपाच लाखांहून जास्त बालकांना देण्यात येणार ‘पोलिओ…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - १९ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यात सर्वत्र पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. पुण्यासह जिल्ह्यात एकूण ५ लाख ६८ हजार ८३० बालकांना ही प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. ही लस पाच वर्षाच्या आतील बालकांना देण्यात…