Browsing Tag

political conflict

‘या’ महिला सरपंचाच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बेड्या

पुणे पोलीसनामा ऑनलाईन - राजकिय वैमनस्यातून नऱ्हे ग्रामपंचायतीच्या सरपंच महिलेच्या पतीला कारची घडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍यासह त्याच्या मित्राला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश कैलास कांबळे (वय ३९, रा. विठ्ठल…