Browsing Tag

Political culture

लोकशाहिरांच्या अनुयायांचा राजकारण्यांना विसर : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - अनेक प्रतिभासंपन्न लेखक-कलावंत मातंग समाजातसुद्धा आहेत. समाजकार्यासह सहकार विश्वातही कर्तृत्व सिद्ध करणारे शेकडो निष्ठावंत मराठी जन प्रत्येक काळात होते, आहेत. तरीही राजकीय संस्कृतीला अण्णाभाऊ साठे यांच्या अस्सल…