Pune : महानगरपालिकेकडून नदी संवर्धन योजनेसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना
पोलिसनामा ऑनलाईन - शहरातील नदी संवर्धन प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी स्तरावर स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून नदी संवर्धन प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे.नदी…