Browsing Tag

political freedom

लोकशाही सूचकांकात भारताची मोठी घसरण, EIU च्या अहवालात अनेक खुलासे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विकासदरानंतर आता डेमोक्रॅसी इंडेक्स म्हणजेच जागितक लोकशाही सूचकांकातही भारताची मोठी घसरण झाली आहे. भारत हा लोकशाही सूचकांकाच्या जागतिक क्रमावारीत दहाव्या स्थानावर होता परंतु आता भारत 51 व्या स्थानावर गेला आहे.…