नाव न घेता खडसे-महाजनांची ‘तीरंदाजी’ तीव्र !
पोलिसनामा ऑनलाईन टीम - बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या प्रकरणात अनेक बडे नेते अडकल्याचा दावा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला मविप्रतील वादात दाखल गुन्ह्यामागे कोण, हे…