Browsing Tag

political news in pune

कलाटे यांच्या प्रचारात मनसेचे थेट सहभाग, निवडून आणण्याचा चंग बांधला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ मनसैनिक सर्व ताकदीनिशी प्रचारात उतरले असून कलाटे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. मंगळवारी कलाटे यांची…