चिंचवड विधानसभेचे उमेदवार लक्ष्मण जगताप 16 कोटींचे धनी, तर 7 कोटींचे कर्ज
पुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाइन - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी 16 कोटी 42 लाख रुपयांच्या संपत्तीची माहिती विवरणपत्रात दिली आहे. तर…