रिपब्लिकन पक्षासाठी ‘या’ 6 जागा निश्चित, दिपक निकाळजेंसह 4 ठिकाणी उमेदवार जाहीर :…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. गेल्या 3 दिवसांपासुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून अंतिम निर्णय…