पिंपरीत शिवसेनेच्या पक्ष संघटकास धमकीचा फोन
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी येथील शिवसेना पक्षाचे संघटक असणारे माधव मुळे यांना धमकीचा फोन आला आहे. याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.मुळे हे पिंपरी मध्ये होते. त्यावेळी त्यांना एकाचा फोन आला. तुम्ही कुठे आहात…