‘बेटी बचाव बेटी पढाव’ नाही भाजपा वालो से बेटी बचाव :अशोक चव्हाण
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन
बेटी बचाव बेटी पढाव नही भाजपा वालो से बेटी बचाव अस म्हणायची वेळ ही दुर्दैवाने देशावर आली आहे.अस म्हणत घाटकोपर चे आमदार यांनी तरुणींबद्दल केलेलं बेताल वक्तव्या चा खरपूस समाचार घेत भाजपाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…